प्राधान्य निवड 19 मार्च 2026 रोजी रात्री 11:59 वाजता बंद होईल.
...


Applicant Final List - Aug-26 (EWS)Published on 10th Sept 2026 16:10 PM


Applicants are requested to verify their details in the Draft List and raise any objections/queries by 8th September 2026. Please note that no further changes will be permitted after the specified date. Final list will be published on 10.09.2026.

  • Scheme Response :4,180 Applicants
  • Draft List Date :4th September 2026
  • Last Date for Submission of Objections :8th September 2026
  • Final List :10th September 2026

अर्जदारांनी प्रारूप यादीमध्ये नमूद केलेल्या आपल्या तपशीलांची पडताळणी करून, काही हरकत अथवा शंका असल्यास त्या दिनांक ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत नोंदवाव्यात. सदर दिनांकानंतर कोणत्याही प्रकारचे बदल करण्यास परवानगी दिली जाणार नाही. अंतिम यादी दिनांक १० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.

  • योजनेतील प्रतिसाद४,१८० अर्जदार
  • प्रारूप यादी प्रसिद्धी दिनांक४ सप्टेंबर २०२६
  • हरकती/शंका नोंदविण्याची अंतिम दिनांक८ सप्टेंबर २०२६
  • अंतिम यादी१० सप्टेंबर २०२६
Sr. No. Application No Applicant Name Category Type Payment date

These transactions are still pending. Any transaction successfully completed by 4:00 PM on 10th September will be included in the final lottery participants list.

हे व्यवहार अद्याप प्रलंबित आहेत. १० सप्टेंबर रोजी दुपारी ४:०० वाजेपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झालेले व्यवहार अंतिम सोडतीसाठीच्या सहभागी यादीमध्ये समाविष्ट करण्यात येतील.

Sr. No. Application No Applicant Name Category Type Payment date

Enquiry
Payments