प्राधान्य निवड 19 मार्च 2026 रोजी रात्री 11:59 वाजता बंद होईल.
...

EWS म्हणजे काय?

EWS म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. यामध्ये वार्षिक कौटुंबिक उत्पन्न ₹6 लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या अर्जदारांचा समावेश होतो. पात्रतेच्या संपूर्ण तपशिलासाठी, कृपया ऑनलाइन रजिस्ट्रेशन बुकलेट पहा ( बुकलेट ‘डाउनलोड्स/हेल्पडेस्क’ विभागामध्ये उपलब्ध आहे.)

Enquiry
Payments